*देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत *
मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील चार नेत्यांसह अचानक दिल्लीला गेले आहेत. राजस्थानमध्ये राजकीय नाट्य घडत असतानाच फडणवीस दिल्लीत गेल्याने तर्कवितर्काना उधाण आल आहे. महाराष्ट्रातही सत्तांतर होण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत, त्यामुळे फडणवीस यांच…